विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेलं काम जागतिकस्तरावर विक्रमी असंच ठरलं आहे. ‘काम बोलतं’ असं मुनगंटीवार यांच्याबाबत म्हटलं जातं. विद्यमान वनमंत्र्यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं काम अख्ख्या देशानं पाहिलं आहे. अर्थमंत्री असताना त्यांनी देशाला सर्वांत पहिलं सरप्लस बजेट दिलं होतं. वनमंत्रिपदाच्या … Continue reading विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक