मानव वन्यजीव संघर्षाबाबत Ganesh Naik यांची मोठी घोषणा

मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला आहे. वन जमिनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळं वन्यजीव मानवी वस्तीत शिरत आहेत. यावर वनमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना करण्यात येणार आहे. या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात पार पडली. याचा आनंद आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर चिंतन … Continue reading मानव वन्यजीव संघर्षाबाबत Ganesh Naik यांची मोठी घोषणा