BJP : गोष्टींच्या दुनियेत राहिलात, आता सत्ता विसरा वास्तवात

पुढची सत्ता हवी असेल तर विकासाचं स्वप्न आणि कृती दोन्ही लागतात, निव्वळ घोषणांनी नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी आणि शरद पवार यांना सत्ता विसरा, असा इशारा दिला आहे. राजकारणात डावपेच, टीका आणि विधानं यांची सतत उजळणी होत असते, पण यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी आणि शरद पवार … Continue reading BJP : गोष्टींच्या दुनियेत राहिलात, आता सत्ता विसरा वास्तवात