Mehboob Mujawar : मोहन भागवतांना अटक करण्याचा होता आदेश 

एका माजी ATS अधिकाऱ्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मालेगाव स्फोट प्रकरणावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मोहन भागवतांना अटक करण्याचा आदेश मला देण्यात आला होता, असा थेट दावा महेबुब मुजावर यांनी केला आहे. मालेगाव येथील 2008 वर्षीच्या स्फोट प्रकरणाच्या तपासात जे काही घडलं ते केवळ तपास नव्हता, तर एक पूर्वनियोजित कथानक होतं, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र ATS … Continue reading Mehboob Mujawar : मोहन भागवतांना अटक करण्याचा होता आदेश