Sudhir Parve : भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

भाजपच्या उमरेड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधीर पारवे यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून विरोध केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने विविध प्रकल्पांना गती दिली. विशेषतः नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अनेक विकास योजना साकारत गेल्या. मात्र, सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांची घसरगुंडी झाल्याने पक्षात … Continue reading Sudhir Parve : भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर