Wardha : सत्ता सोडून प्रशासनाच्या खुर्चीत बसले किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून बनावट बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र प्रकरणी महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. दरम्यान, वर्धा दौऱ्यावर असताना त्यांना एका नवीन वादाचा सामना करावा लागला. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील कट्टर लढाई करणारे किरीट सोमय्या देशभरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरुन मोठा वाद उभा करत आहेत. गेल्या काही महिन्यांत हा विषय राजकीय … Continue reading Wardha : सत्ता सोडून प्रशासनाच्या खुर्चीत बसले किरीट सोमय्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed