Sunil Mendhe : मेंढे साहेब आले, कोंडीचे ढग पळाले
माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारामुळे भंडाऱ्याची वाहतूक कोंडी अखेर सुटली आहे. बायपास मार्ग खुला झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. भंडारा शहरातील सततच्या वाहतूक कोंडीला अखेर माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारामुळे मार्ग मिळाला आहे. भंडारा बायपास मार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातून जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मोठी घट झाली आहे. भंडाऱ्यातील नागरिकांसाठी हा … Continue reading Sunil Mendhe : मेंढे साहेब आले, कोंडीचे ढग पळाले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed