Sudhir Mungantiwar : होळीच्या ज्वाळांत नकारात्मकता भस्म

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी उत्साहात होळी साजरी केली. यावेळी त्यांनी समाजात सकारात्मकता आणि एकात्मतेचा संदेश देत होलिकेच्या ज्वाळांमध्ये वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आता होळीचे रंग उधळले जात आहेत. यंदाची होळी केवळ आनंद आणि उत्साहाचीच नाही, तर ती राजकीय हालचालींनीही सजलेली आहे. कुणी कुणावर स्नेहाचा गुलाल उधळत … Continue reading Sudhir Mungantiwar : होळीच्या ज्वाळांत नकारात्मकता भस्म