Anil Deshmukh : धोक्याच्या छायेत धीराचा हात

श्रीनगरमध्ये अडकलेल्या नागपूरच्या दोन कुटुंबीयांशी अनिल देशमुख यांनी थेट संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत राज्य सरकारकडे त्यांच्या सुरक्षित परतीची विनंती केली. काटोल मतदारसंघातील मुर्ती येथील देशभ्रतार कुटुंब आणि कोराडी येथील वाघमारे कुटुंब श्रीनगरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हे दोन्ही कुटुंब घटनेच्या ठिकाणापासून काहीच अंतरावर होते. या कुटुंबांच्या सुरक्षेची चिंता … Continue reading Anil Deshmukh : धोक्याच्या छायेत धीराचा हात