Ramdas Ambatkar : विधान परिषदेतील विदर्भाचा बुलंद प्रतिनिधी हरपला

विदर्भातील ज्येष्ठ भाजप नेते व माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे चेन्नई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. विदर्भात भाजप व विद्यार्थी परिषदेसाठी आयुष्य समर्पित करणारे, माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे 30 एप्रिल रोजी चेन्नई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या साठीत असलेल्या या निष्ठावान नेत्याने एक सच्चा कार्यकर्ता म्हणून … Continue reading Ramdas Ambatkar : विधान परिषदेतील विदर्भाचा बुलंद प्रतिनिधी हरपला