रिक्षाचालकाच्या मारहाणीतून Former MLA सुटले, पण पायऱ्यांवर कोसळले
कर्नाटकातील बेळगाव येथे माजी आमदाराला रिक्षा चालकाने बेदम मारहाण केली. रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना माजी आमदाराचा झाला मृत्यू. बेळगावमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. गोव्याच्या फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार लहू मामलेदार यांचा लॉजच्या पायऱ्यांवर कोसळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांना रिक्षाचालकाने बेदम मारहाण केली होती. लहू मामलेदार कामानिमित्त बेळगावमध्ये आले होते. … Continue reading रिक्षाचालकाच्या मारहाणीतून Former MLA सुटले, पण पायऱ्यांवर कोसळले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed