Charan Waghmare : कारेमोरेंविरोधात खटला कासवाच्या गतीनं का?

राजकीय दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. साहेबांची आणि दादांची राष्ट्रवादी येथे पुन्हा आमने-सामने आली आहे. यातून माजी आमदारानं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. धानपट्टा असलेल्या भंडाऱ्यात सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुमशान सुरू होण्याची चिन्हे आहेत. बीआरएसच्या मोटारीतून उतरून साहेबांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांनी दादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ कसं … Continue reading Charan Waghmare : कारेमोरेंविरोधात खटला कासवाच्या गतीनं का?