निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाघमारे Raju Karemore यांना धरायला लावणार चरण 

विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. भंडाऱ्यातील माजी आमदार चरण वाघमारे यांचाही यात समावेश आहे. राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणूक हा एकच मुद्दा गाजत आहे. निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला बहुमत मिळाले आहे. महायुतीचे बहुमत आणि आपला पराभव अद्यापही महाविकास आघाडीने स्वीकारलेला नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी अद्यापही दाखल होत आहेत. आता तर पराभूत झालेल्या … Continue reading निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाघमारे Raju Karemore यांना धरायला लावणार चरण