Devendra Bhuyar : पांदन रस्त्यांवर स्थगितीचा फटका

विदर्भातील 1 हजार 100 किलोमीटर पांदन रस्त्यांचे काम मनरेगा आयुक्तांच्या आदेशामुळे थांबले आहे.माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी हा आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी महत्त्वाचा असलेला पांदन रस्त्यांचा विकास थांबवण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनरेगाच्या नागपूर विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील पांदन रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्याचे … Continue reading Devendra Bhuyar : पांदन रस्त्यांवर स्थगितीचा फटका