नागपूरचे Anil Sole अनुशासन समितीचे अध्यक्ष

Views: 11231 भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही बदल केले. नागपुरातील भाजपचे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना पक्ष संघटनेत स्थान देण्यात आलं आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रदेश प्रभारी नेमल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये काही फेरबदल केले आहेत. पक्षाच्या अनुशासन समिती अध्यक्षपदी नागपुरातील माजी आमदार … Continue reading नागपूरचे Anil Sole अनुशासन समितीचे अध्यक्ष