रवींद्र चव्हाण महाराष्ट्र BJP प्रदेश प्रभारी

Views: 24156 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांचा उत्तराधिकारी अद्याप नियुक्त करण्यात आलेला नाही. अशात रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपचा प्रभार सोपविण्यात आला आहे. महायुती सरकारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळं भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील मंत्री झाले आहेत. … Continue reading रवींद्र चव्हाण महाराष्ट्र BJP प्रदेश प्रभारी