Sunil Mendhe : मुखी रामनाम, मनी जनसेवेचे व्रत
भंडारा जिल्ह्याचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा जीवनप्रवास संघर्ष, मेहनत आणि समाजसेवेने भरलेला आहे. त्यांच्या प्रेरणादायक कार्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले गेले आहेत. राजकारणात नशिबाचा मोठा वाटा असतो, हे अनेकदा ऐकायला मिळतं. पण या नशिबाला मेहनतीची जोड लाभली, तर साधा कारसेवकाही थेट संसद भवनात पोहोचू शकतो, हे उदाहरण म्हणजेच भाजपचे माजी खासदार … Continue reading Sunil Mendhe : मुखी रामनाम, मनी जनसेवेचे व्रत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed