Sunil Mendhe : माजी खासदाराच्या प्रयत्नाने तुमसरला मिळाला रॅक पॉईंट

माजी खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश येत तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे रॅक पॉईंट मंजूर झाला. ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपतींना मोठा फायदा होणार आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी खासदार सुनील मेंढे यांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे रेल्वेच्या रॅक पॉईंटच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. … Continue reading Sunil Mendhe : माजी खासदाराच्या प्रयत्नाने तुमसरला मिळाला रॅक पॉईंट