Teacher Recruitment Scam : नागपूरच्या माजी उपसंचालकाला अटक
नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट शिक्षकांच्या नावावर करोडोंचा अपहार उघड झाला आहे. अनेक वरिष्ठ शिक्षण अधिकारी अटकेत. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वातानुकुलीत दालनात केवळ निर्णय नव्हते, तर भ्रष्टाचाराचे सौम्य झोत वाहत होते. मात्र, नागपूर जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले शालार्थ आयडी घोटाळ्याचे प्रकरण म्हणजे शांत पाण्यातील खळबळ, वादळाची खरी नांदीच ठरली. शिक्षक भरतीपासून ते … Continue reading Teacher Recruitment Scam : नागपूरच्या माजी उपसंचालकाला अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed