IAS Transfers : विदर्भात बदलले नेतृत्वाचे चेहरे 

राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र पुन्हा एकदा उसळलं आहे. 17 जून रोजी झालेल्या चार बदल्यांमध्ये वर्धा आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य प्रशासनाच्या पटावर पुन्हा एकदा फेरबदलांची चाल डावली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्यानंतर, पुन्हा चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करत प्रशासनात नवसंजीवनी … Continue reading IAS Transfers : विदर्भात बदलले नेतृत्वाचे चेहरे