Operation Shakti : चार स्तंभ, एक लक्ष्य; प्रत्येक मुलासाठी सुरक्षित भविष्य

ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून मानव तस्करीविरुद्ध पोलिस व समाजाने मिळून केलेल्या प्रयत्नांमध्ये मुलांचे संरक्षण, समाज जागृती, पुनर्वसन व न्याय सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. मानव तस्करी आणि लैंगिक शोषण हे केवळ कायद्याच्या पुस्तकात नोंदवलेले गुन्हे नाहीत, ते समाजाच्या आत्म्यावर खोलवर उमटलेले ओरखडे आहेत. ती वेदना निरागस मुलांचे हसू हिरावून घेते. स्त्रियांचा सन्मान पायदळी तुडवते आणि समाजाच्या … Continue reading Operation Shakti : चार स्तंभ, एक लक्ष्य; प्रत्येक मुलासाठी सुरक्षित भविष्य