Sharad Pawar : मीच सरकार पाडलं अन् मीच मुख्यमंत्री झालो

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा इतिहास स्वतः शरद पवारांनी उलगडला. वसंतदादा पाटील यांचे सरकार आम्ही पाडले आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी थेट कबुली त्यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अनेक वळणबिंदूंची साक्ष असलेले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात भूतकाळातील गुपित उघड केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार … Continue reading Sharad Pawar : मीच सरकार पाडलं अन् मीच मुख्यमंत्री झालो