Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू 

23 जूनपासून राज्यातील शाळांना नवा शैक्षणिक टर्न मिळणार आहे. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार आहेत पुस्तकं, गणवेश, बूट आणि पायमोज्यांची स्वागतखुली भेट. सप्तरंगांच्या स्वप्नांवर स्वार होत, हातात पुस्तकं आणि पायात नव्या जोडीचे बूट घालून, विद्यार्थ्यांची पावलं पुन्हा एकदा शाळेकडे वळणार आहेत. 23 जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार असून, यंदाचा हा पहिला … Continue reading Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू