Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर

अकोल्याच्या विकासासाठी मंजूर झालेले कोट्यवधी रुपयांचे स्वप्न अद्याप अपुरेच राहिले आहे. अजित पवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला वेळेत निधी खर्च करण्याचा इशारा दिला. अकोल्याच्या रखडलेल्या आणि धूसर प्रगतीचा आरसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे माध्यमांसमोर मांडला. शिवणी विमानतळावर सुरक्षित आगमन झाल्यानंतर अजित पवार थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संयुक्त आढावा बैठकीला पोहोचले. पण या … Continue reading Akola : अजित पवारांचा जिल्हा प्रशासनाला चिमटा; निधीचा अपुरा वापर