Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी आदिवासींच्या तिजोरीवर डल्ला 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वापरल्याने आर्थिक नियोजनात गोंधळ उडाला आहे. नीती आयोगाच्या स्पष्ट नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा डंका मोठ्या थाटात वाजवण्यात आला. पण आता तीच योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यभरातील हजारो महिलांच्या खात्यात दरमहा 1 हजार 500 रुपये जमा करणाऱ्या या योजनेसाठी … Continue reading Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी आदिवासींच्या तिजोरीवर डल्ला