Avishyant Panda: नेते – ठेकेदारांचे सिक्रेट डील उघड
खनिज निधी घोटाळ्याने गडचिरोलीत खळबळ उडाली आहे.162 कोटींच्या अनियमित कामांना दिलेली मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करताच नेते व ठेकेदारांची धावपळ सुरू झाली. अधिकार्यांच्या संगनमताने झालेल्या गैरव्यवहारावर जिल्हाधिकाऱ्यांनी धडाकेबाज निर्णय घेतला. गडचिरोलीत खनिज निधीच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून तब्बल 162 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्णयामुळे भ्रष्टाचारात हात राखून असलेल्या … Continue reading Avishyant Panda: नेते – ठेकेदारांचे सिक्रेट डील उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed