Gadchiroli : पावसाच्या निसर्ग क्रांतीत हेलिकॉप्टरने दिले आशेचे पंख

गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे 112 गावांचा संपर्क तुटला. त्यात एक आरोग्य सेविका गंभीर असल्यामुळे प्रशासनाने हेलिकॉप्टरची मदत घेत तिला सुरक्षितपणे गडचिरोलीत हलवले. विदर्भावर पावसाने कोसळलेली संकटे काही थांबायचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने विदर्भातील जनजीवन विस्कळीत केले आहे. रस्ते बंद, पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटलेला. अशा परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एक हृदयस्पर्शी … Continue reading Gadchiroli : पावसाच्या निसर्ग क्रांतीत हेलिकॉप्टरने दिले आशेचे पंख