Gadchiroli : प्रतीक्षा संपली, गडचिरोलीच्या हातात आले विकासाचे पोस्टकार्ड

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्याच्या नावावर अखेर स्वतंत्र डाक विभागाची मोहर उमटली आहे. २८ जुलै रोजी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात ऐतिहासिक पानाची नोंद झाली आहे. डोंगर-दऱ्यांतून वाट काढत, झाडांवर चिठ्ठ्या बांधत, आणि ओढ्यांवरून पत्रं वाहत गडचिरोलीत पोहोचणाऱ्या टपाल सेवेचा इतिहास केवळ तांत्रिक नव्हे, तर भावना आणि प्रतीक्षेचा आहे. अखेर 43 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर … Continue reading Gadchiroli : प्रतीक्षा संपली, गडचिरोलीच्या हातात आले विकासाचे पोस्टकार्ड