Gadchiroli : अवैध दारूवर पोलिसांचा रोडरोलर
गडचिरोली पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई करत 61 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला मोठे यश मिळाले होते. तालुक्यातील 106 गावांपैकी तब्बल 64 गावे अवैध दारूमुक्त झाली आहेत. हे यश सहज मिळालेले नाही, तर यामागे पोलिस प्रशासन, मुक्तिपथ तालुका चमू, तसेच गाव संघटनांचे अथक प्रयत्न आहेत. मात्र जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही … Continue reading Gadchiroli : अवैध दारूवर पोलिसांचा रोडरोलर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed