DGP Rashmi Shukla : हिंसेचा अंधकार सोडून माओवाद्यांनी स्वीकारला शांततेचा मार्ग

गडचिरोलीत हिंसेच्या अंधकारावर मात करत शांततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली माओवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात शांततेच्या दिशेने एक नवे पर्व सुरू झाले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या दृढ नेतृत्वाखाली आणि गडचिरोली पोलीस दलाच्या अथक परिश्रमामुळे, हिंसेच्या मार्गावरून परतण्याचा … Continue reading DGP Rashmi Shukla : हिंसेचा अंधकार सोडून माओवाद्यांनी स्वीकारला शांततेचा मार्ग