Gadchiroli : शहीद सप्ताहाच्या सावलीतून उठतोय आशेचा सूर्योदय

गडचिरोलीत शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर करत मोहिम तीव्र केली आहे. कोरचीसह अनेक भागांतील बाजारपेठा तब्बल २० वर्षांनंतर खुल्या राहिल्या. कधीकाळी माओवाद्यांच्या छायेत जगणारा गडचिरोली जिल्हा आता हळूहळू बदलत्या वास्तवाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘शहीद सप्ताह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 28 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात पूर्वी भयभीत वातावरणात दुकाने बंद राहत असत, … Continue reading Gadchiroli : शहीद सप्ताहाच्या सावलीतून उठतोय आशेचा सूर्योदय