Nagpur : सरकारी फाइल्ससोबत बारमध्ये मद्यपान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबनाचा फटका

नागपूरमधील एका बारमध्ये मद्यपान करताना शासकीय फायलींवर सह्या करताना आढळलेल्या गडचिरोलीच्या उपअभियंता देवानंद सोनटक्के याला निलंबित करण्यात आले. नागपूरमधील कीर्ती बार अँड रेस्टॉरंट मध्ये सरकारी फायली हाताळताना आढळलेल्या उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. चामोर्शी (गडचिरोली) येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी नागपूरच्या बारमध्ये मद्यपान करत असताना महाराष्ट्र शासनाच्या गोपनीय फायलींवर सह्या … Continue reading Nagpur : सरकारी फाइल्ससोबत बारमध्ये मद्यपान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबनाचा फटका