Gadchiroli : कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा; जिल्हाधिकारी कारवाईच्या मूडमध्ये

गडचिरोली जिल्ह्यातील धान बोनस घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. चामोर्शी खरेदी विक्री संघाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या धान, तांदूळ व इतर शेतमाल संबंधित आर्थिक गैरव्यवहाराने राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मुद्द्याने जोरदार गदारोळ निर्माण केला होता. दररोज नवे धक्कादायक खुलासे … Continue reading Gadchiroli : कोट्यवधींचा धान बोनस घोटाळा; जिल्हाधिकारी कारवाईच्या मूडमध्ये