Gadchiroli : धान खरेदीच्या नावाखाली धांदल करणारे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलंबित

गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळ्याचा भांडाफोड होताच, प्रशासनाने मोठी कारवाई करत उपप्रादेशिक व्यवस्थापकाला निलंबित केलं आहे. गडचिरोलीतील धान घोटाळ्याचा मुद्दा हा नवीन नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून या मुद्द्यावर अनेक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धान घोटाळ्याचा खरा मास्टरमाइंड कोण याचा खुलासा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक बाब समोर आली आहे. … Continue reading Gadchiroli : धान खरेदीच्या नावाखाली धांदल करणारे उपप्रादेशिक व्यवस्थापक निलंबित