Gadchiroli Police : माओवादी कट्टरपंथ्याचा धाडसी प्लॅन फसवला

गडचिरोली जिल्ह्यात माओवादी घातपात रोखण्यासाठी पोलिस व सिआरपीएफने संयुक्त कारवाई करत भामरागड परिसरात रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील माओवादविरोधी अभियानाला नवे बळ मिळाले आहे. गडचिरोलीच्या घनदाट जंगलात, जिथे माओवाद्यांचा अंधार पसरलेला आहे. तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची मशाल तेवत ठेवणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाने आणि सीआरपीएफच्या जवानांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. … Continue reading Gadchiroli Police : माओवादी कट्टरपंथ्याचा धाडसी प्लॅन फसवला