Gadchiroli Police : जिद्दीने घडवा उद्याचे पोलीस दल
गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत 40 दिवसीय पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले. या 12व्या सत्रात 125 युवक-युवतींनी सहभाग घेतला व निरोप समारंभ उत्साहात पार पडला. गडचिरोलीच्या मातीतून स्वप्नांच्या उंच भरारी घेण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकीने पुन्हा एकदा तरुणांना प्रेरणा दिली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या या अनोख्या उपक्रमाने 125 युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा ‘फिटनेस … Continue reading Gadchiroli Police : जिद्दीने घडवा उद्याचे पोलीस दल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed