Vidarbha : गडचिरोली पोलिसांचे शौर्य गडकिल्ल्यासारखे

गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत कवंडे येथे पोलीस मदत केंद्र उभारून माओवाद्यांच्या हालचालींना धक्का दिला आहे. ही केवळ सुरक्षा मोहीम नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी नवा सुरक्षिततेचा दीपस्तंभ आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे माओवाद्यांसाठी असलेले प्रवेशद्वार आता पोलिसांनी बंद केलं आहे. तब्बल एक हजार पोलिस जवानांनी अवघ्या चोवीस तासांत पोलीस मदत केंद्र उभारून नक्षल … Continue reading Vidarbha : गडचिरोली पोलिसांचे शौर्य गडकिल्ल्यासारखे