Ban on Drones : मानवरहित यंत्रांच्या वापरावर गडचिरोलीत आळा

गडचिरोली जिल्ह्यात ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांवर 15 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. देशाच्या सुरक्षेला धोका ठरू शकणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर 15 दिवसांसाठी … Continue reading Ban on Drones : मानवरहित यंत्रांच्या वापरावर गडचिरोलीत आळा