Gadchiroli : गोळीबाराच्या थरारात चार माओवाद्यांचा खात्मा
गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा माओवाद्यांविरोधात धडक कारवाई करून माओवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. हळूहळू गडचिरोली जिल्हा विकास करीत आहे. कधी माओवाद्यांच्या छत्रछायेखाली वळण घेत असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने आता विकासाच्या दिशेने ठळक पाऊल टाकले आहे. सरकार, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सातत्याने चालवलेल्या मोहिमांमुळे या नक्षलवादी चळवळीवर मोठा धक्का बसत आहे. काही माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे, तर … Continue reading Gadchiroli : गोळीबाराच्या थरारात चार माओवाद्यांचा खात्मा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed