Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या मुलांचा ‘इस्त्रो’चा प्रवास
गडचिरोलीच्या दुर्गम भागातील 120 विद्यार्थ्यांनी आज इतिहास रचत अवकाश संशोधनाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. नागपूरहून इस्रोच्या भेटीसाठी विमानात झेपावलेली ही स्वप्नांची भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. आकाशालाही गवसणी घालण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ठरला. एकेकाळी जंगल आणि नक्षलवादाच्या छायेखाली वाढलेल्या या मुलांनी थेट आकाशाला स्पर्श केला. … Continue reading Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या मुलांचा ‘इस्त्रो’चा प्रवास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed