Devendra Fadnavis : गडचिरोली बनतंय भारताचं नवीन ‘स्टील संग्राम’

नक्षलवादाचे ज्या मातीत सावट होते, तिथे आता स्टील उद्योगांची चकाकी झळकणार. महाराष्ट्र सरकारने गडचिरोलीच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अमूल्य खनिज संपत्तीचा शाश्वत आणि गतिमान विकास करण्यासाठी ‘गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. राज्य विधानसभेत बुधवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे प्राधिकरण केवळ प्रशासकीय संस्था नसून, गडचिरोलीला … Continue reading Devendra Fadnavis : गडचिरोली बनतंय भारताचं नवीन ‘स्टील संग्राम’