Police Department : गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीच्या कोपर्शी जंगलात माओवाद्यांविरुद्ध पोलिसांनी रचला रणसंग्राम. सलग 48 तासांच्या अभियानात चार जहाल माओवाद्यांना ठार करत पोलिसांनी शौर्याची नवी गाथा लिहिली. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलांनी वेढलेल्या परिसरात माओवाद्यांच्या विध्वंसक षडय़ांचा पर्दाफाश होत आहे. महाराष्ट्र-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 आणि इतर दलमचे जहाल माओवादी एकत्रित होऊन घातपाताची योजना आखत होते, … Continue reading Police Department : गडचिरोलीच्या जंगलात माओवाद्यांचा खात्मा