Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासामागे मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा
राजकारणात गौरवाची शाबासकी ही दुर्मीळ असते, पण गडकरींनी गडचिरोलीच्या विकासासाठी फडणवीसांच्या नेतृत्वावर उमटवलेली मोहोर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणाची नवी दिशा दाखवत आहे. गडचिरोलीचा इतिहास बदलण्याच्या प्रयत्नांना आता केंद्र सरकारकडूनही थेट दाद मिळू लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच झालेल्या कर्मयोगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा गौरव करत त्यांना शाबासकी दिली. 29 वर्षांपूर्वी … Continue reading Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासामागे मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed