Nitin Gadkari : दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए
देशाला आत्मनिर्भरतेच्या महामार्गावर वेगाने नेणाऱ्या विकासपुरुष नितीन गडकरींनी नागपूरमध्ये ठाम संदेश दिला, जग झुकतं, पण झुकवणारा पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बळावर भारताला जागतिक नेता बनवण्याचा त्यांचा विश्वास शब्दांतून झळकला. नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (VNIT) सभागृहात वातावरण भारलेलं होतं. मंचावर देशाच्या पायाभूत विकासाला वेग देणारे आणि दृष्टीकोनातून क्रांती घडवणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन … Continue reading Nitin Gadkari : दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed