Maharashtra : विधानसभेच्या व्यासपीठावरून दुमदुमला गणेशोत्सवाचा सन्मान 

‘गणपती बाप्पा मोरया’ या गजरात अवघा महाराष्ट्र दुमदुमतो आणि या भक्तिभावाने भारलेल्या सणाला आता मिळालाय एक अधिकृत गौरव. गणेशोत्सव आता केवळ आपला नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा अधिकृत चेहरा ठरला आहे. गणपती बाप्पा आले की महाराष्ट्रात फक्त उत्सव नसतो, ती असते एक सांस्कृतिक उर्जा. ढोल-ताशांचे ताल, आरतीच्या स्वरात मिसळलेली भक्ती आणि गल्लोगल्ली नांदणारी एकात्मता, हीच तर … Continue reading Maharashtra : विधानसभेच्या व्यासपीठावरून दुमदुमला गणेशोत्सवाचा सन्मान