IPS Archit Chandak : विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चप्प्या चप्प्यातून नजर
अकोला जिल्ह्यात 27ऑगस्टपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 1750 मंडळांसाठी सीसीटीव्ही, ड्रोन स्कॅनिंग, वाहतूक नियोजन आणि महिलांच्या सुरक्षेसह सर्वंकष तयारी केली आहे. राज्यातील सांस्कृतिक आत्मा जागवणारा गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 पासून उत्साहात साजरा होत आहे. गणरायाच्या आगमनाने प्रत्येक घर आणि मन भक्तिमय झाले आहे. रस्त्यांवर मिरवणुकींचा गजर, मंडपात आरतीचा नाद आणि भक्तांच्या हृदयात उत्सवाचा उल्हास … Continue reading IPS Archit Chandak : विघ्न टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चप्प्या चप्प्यातून नजर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed