Sudhir Mungantiwar : ढोल-ताशांच्या गजरात रुग्णांच्या हाकेला धावले आमदार

राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाच्या धूमधडाक्याचा आनंद रंगलेला आहे. रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर होत आहे. या आनंदाच्या वातावरणात चंद्रपूरचे आमदार जनसेवेत पूर्णपणे मग्न आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम पुन्हा एकदा अवतरली आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्य भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. रस्त्यांवर ढोल-ताशांचा नाद, मोदकांचा मधुर सुगंध आणि मिरवणुकींचा जल्लोष यांनी वातावरणात … Continue reading Sudhir Mungantiwar : ढोल-ताशांच्या गजरात रुग्णांच्या हाकेला धावले आमदार