Akola : महापालिका निवडणुकीत ‘अनुप स्क्वेअर’ ठरेल का भाजपचे विघ्नहर्ता?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मध्ये भाजपच्या मोठ्या पराभवानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा गड कोण राखेल याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. घराघरात बाप्पाचे आगमन झाले असून, भक्ती आणि आनंदाचे रंग रंगले आहेत. पण यंदा या सांस्कृतिक उत्सवात राजकीय रंगही मिसळले आहेत. याला कारणही तसेच ठरले आहे. … Continue reading Akola : महापालिका निवडणुकीत ‘अनुप स्क्वेअर’ ठरेल का भाजपचे विघ्नहर्ता?