Corporation Eelection : बाप्पा आले, प्रचारात जान आली

गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्रात भक्ती आणि उत्साहाचा रंग चढला आहे. यंदा सण राजकारणाशी मिसळत महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षांच्या विजयाची तयारीही रंगात दिसत आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा उत्साह संपूर्ण वातावरणात पसरला आहे. ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया’ असा जयघोष प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात घुमतोय. सनई-चौघड्यांचा मंगलमय नाद आणि बाप्पाच्या स्वागताची लगबग यंदा केवळ आनंदाचीच नाही, तर … Continue reading Corporation Eelection : बाप्पा आले, प्रचारात जान आली