Parinay Fuke : गणरायाच्या आशीर्वादाने भाजपला मिळाले खरे ‘विघ्नहर्ता’

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात माजी मंत्री मांदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वामुळे भाजपचा झेंडा सतत फडकत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही तेच भाजपचे खरे विघ्नहर्ता ठरणार का यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. महाराष्ट्राचा आत्मा असलेला गणेशोत्सव यंदाही उत्साह आणि भक्तीच्या रंगात रंगला आहे. प्रत्येक घर, गल्ली, आणि मंडळात गणरायाचे आगमन ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’ या … Continue reading Parinay Fuke : गणरायाच्या आशीर्वादाने भाजपला मिळाले खरे ‘विघ्नहर्ता’